आर्थिक स्थैर्यासाठी प्रत्येकाला हक्काने बचतीची सवय लावायला, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला साथ द्यायला नागपूर सिटी मल्टीस्टेटची स्थापना सन २०१4 साली करण्यात आली. या दरम्यान लाखो सभासदांना बचतीची सवय लावून आर्थिक स्थैर्य मिळवून दिले याबद्दल आम्हाला आनंद आहे. भविष्यामध्ये या कार्याची व्याप्ती अधिकाधिक व्हावी यासाठी तुमची अशीच साथ असू द्या!
गुंतवणूक असो, कर्ज असो अथवा आधुनिक बँकिंग… प्रत्येक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात अग्रेसर 'नागपूर सिटी मल्टीस्टेट'
थोडी-थोडी बचत आपल्याला मोठ्या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करू शकते. स्वतःला बचतीची सवय लावा, भविष्य सुरक्षित करण्यासाठीचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे. यासाठी तुमचा बचतीचा मित्र… नागपूर सिटी मल्टीस्टेट आपल्या सोबत आहे.
मा. श्री. जितेंद्र वासनिक
चेअरमन, नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड