बालक भविष्य योजना
तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजपासूनच बचतीची सुरुवात!
प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांना शिक्षण, करिअर आणि आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आर्थिक आधार मिळावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटची बालक भविष्य योजना तुमच्यासाठी एक उत्तम बचतीचा पर्याय आहे.
या योजनेअंतर्गत दरमहा ₹१,००० प्रमाणे ६० महिन्यांसाठी बचत करता येते. नियमित बचतीच्या माध्यमातून मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याची ही एक चांगली सुरुवात ठरू शकते.
आजची छोटी बचत, मुलांच्या उद्याच्या स्वप्नांसाठी मोठा आधार!
| 60 महिने दर महिना ₹1000 गुंतवणुकीवर | 12व्या वर्षी | 19व्या वर्षी | 26व्या वर्षी |
|---|---|---|---|
| ₹60000 | ₹1 लाख | ₹2 लाख |