View in ENGLISH 8308190461

बचत मित्र सांगतो... ‘थेंबा-थेंबानेच सागर बनतो!’

दैनंदिन ठेव योजना

रोजची छोटी बचत, भविष्यासाठी मोठा आधार!

आपण रोज मेहनत करून पैसे कमावतो; पण त्यातून नियमित बचत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. रोज थोडीशी रक्कम बाजूला ठेवण्याची सवय भविष्यातील आर्थिक गरजांसाठी उपयोगी ठरू शकते.

याच उद्देशाने नागपूर सिटी मल्टीस्टेट घेऊन आली आहे दैनंदिन ठेव योजना. या योजनेअंतर्गत दररोज ₹१००, ₹१५०, ₹२०० किंवा आपल्या सोयीनुसार उपलब्ध पर्यायानुसार बचत करण्याची सुरुवात करा.

आजची रोजची बचत, उद्याच्या गरजांसाठी आर्थिक तयारी!

आता अर्ज करा संपर्क

योजनेची माहिती मिळवा – आवर्त ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप