मॉर्गेज कर्ज
आर्थिक गरजांसाठी मिळवा विश्वासाची साथ!
आयुष्यात कधीही आर्थिक अडचण येऊ शकते. अशा वेळी योग्य आर्थिक मदत मिळणे महत्त्वाचे असते. नागपूर सिटी मल्टीस्टेटच्या मॉर्गेज कर्ज योजनेद्वारे तुमच्या गरजांसाठी कर्जाचा पर्याय निवडू शकता.
कर्जाची मंजुरी, रक्कम, व्याजदर आणि परतफेडीच्या अटी संस्थेच्या नियमांनुसार व आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ठरतील.
तुमच्या आर्थिक गरजांसाठी जाणून घ्या मॉर्गेज कर्जाचे पर्याय!
व्याजदर: 14%
दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कर्जदार आणि सह-कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 4 पासपोर्ट साईज फोटो
- विक्री करार
- प्रॉपर्टी कार्ड
हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 3 पासपोर्ट साईज फोटो