View in ENGLISH 8308190461

तुमचा व्यवसाय पुढच्या टप्प्यावर नेणारा तुमचा बचत मित्र!

व्यवसाय कर्ज

तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आर्थिक बळ!

व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, त्याच्या वाढीसाठी योग्य वेळी भांडवलाची गरज असते. नवीन व्यवसाय सुरू करायचा असो, व्यवसायाचा विस्तार करायचा असो किंवा दैनंदिन खर्चांसाठी खेळते भांडवल हवे असो, आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे.

नागपूर सिटी मल्टीस्टेटची व्यवसाय कर्ज योजना तुमच्या व्यावसायिक गरजांसाठी कर्जाचा पर्याय उपलब्ध करून देते. कर्जाची रक्कम, व्याजदर, पात्रता आणि मंजुरी संस्थेच्या नियमांनुसार ठरतील.

व्यवसायाच्या पुढील टप्प्यासाठी आजच कर्जाची माहिती जाणून घ्या!

व्याजदर: 15%

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६

कर्जदाराने द्यायची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता
  • 4 पासपोर्ट साईज फोटो

हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
आता अर्ज करा संपर्क

व्यवसाय कर्जासाठी चौकशी करा

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप