View in ENGLISH 8308190461

जेथे जेथे बचत मित्र असे... तेथे तेथे लक्ष्मी वास करे!

वैभव लक्ष्मी मुदत ठेव योजना

वैभव लक्ष्मी मुदत ठेव योजना — आजची बचत, उद्याच्या स्वप्नांसाठी!

अनेकदा आपल्या हातात पैसे असतात, पण योग्य नियोजनाअभावी अनावश्यक खर्चही होतो. ही सवय बदलून नियमित आणि नियोजनबद्ध बचतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नागपूर सिटी मल्टीस्टेटने वैभव लक्ष्मी मुदत ठेव योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही एकरकमी रक्कम ठरावीक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून जमा करू शकता. योजनेचा कालावधी, लागू व्याजदर आणि इतर अटी समजून घेऊन आपल्या आर्थिक गरजांनुसार योग्य पर्याय निवडा.

नागपूर सिटी मल्टीस्टेट – आपला बचत मित्र..!

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कालावधी सामान्य ज्येष्ठ नागरिक सोसायटी
401 दिवस 10% 10.25% 10.25%
301 दिवस 9.5% 9.75% 9.75%
201 दिवस 9% 9.25% 9.25%
101 दिवस 8.5% 8.75% 8.75%
71 दिवस 5.5% 5.75% 5.75%
41 दिवस 4.5% 4.75% 4.75%
आता अर्ज करा संपर्क

योजनेची माहिती मिळवा – मुदत ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप