दुचाकी वाहन कर्ज
तुमच्या प्रवासाला द्या नवी गती!
ऑफिसला जाणं असो, व्यवसायाची कामं असोत किंवा रोजची धावपळ — स्वतःची दुचाकी असल्यामुळे प्रवास अधिक सोयीचा होतो.
तुमचं दुचाकी घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटची दुचाकी वाहन कर्ज योजना तुमच्या मदतीला आहे. कर्जाची रक्कम, व्याजदर आणि मंजुरी संस्थेच्या नियमांनुसार व आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ठरतील.
आजच दुचाकी कर्जाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या!
व्याजदर: 9%
दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कर्जदारासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- मागील ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना किंवा पगाराची स्लिप
- 4 पासपोर्ट साईज फोटो
हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- मागील ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना किंवा पगाराची स्लिप
- 3 पासपोर्ट साईज फोटो