श्रीमंत बालक मुदत ठेव योजना
तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खास ठेव योजना!
प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, शिकावं आणि आयुष्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. याच स्वप्नांना आर्थिक आधार देण्यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेट घेऊन आली आहे श्रीमंत बालक मुदत ठेव योजना.
या योजनेअंतर्गत एकरकमी ₹१ लाखांची गुंतवणूक करता येते. मुलांच्या वयाच्या ७, १४ किंवा २१ वर्षांनुसार योजनेतील उपलब्ध पर्याय निवडता येतात.
आजची बचत, उद्याच्या स्वप्नांना बळ!
| गुंतवणूक | 7 वर्षांनंतर | 14 वर्षांनंतर | 21 वर्षांनंतर |
|---|---|---|---|
| ₹1 लाख | ₹1 लाख | ₹1 लाख | ₹2 लाख |