View in ENGLISH 8308190461

हक्काने आणि हट्टाने बचत करायला लावतो तो खरा बचत मित्र

आवर्ती ठेव योजना

थोडी थोडी बचत, भविष्यासाठी मोठी मदत!

बचतीची सवय ही आर्थिक स्थैर्याची पहिली पायरी आहे. दरमहा थोडीशी रक्कम बाजूला ठेवली, तर भविष्यातील गरजांसाठी चांगली बचत तयार होऊ शकते.

नागपूर सिटी मल्टीस्टेटची आवर्त ठेव योजना तुम्हाला नियमित बचत करण्यास मदत करते. आपल्या सोयीनुसार दरमहा रक्कम जमा करून कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा.

आजपासून बचतीची सुरुवात करा आणि उद्याच्या गरजांसाठी तयार राहा!

मासिक गुंतवणूक1 वर्ष : 10%2 वर्ष : 10%3 वर्ष : 11%4 वर्ष : 11.50%5 वर्ष : 12%
₹500₹6333₹13323₹21373₹30513₹41112
₹1000₹12665₹26645₹42746₹61025₹82223
₹2000₹25330₹53290₹85492₹122051₹164447
₹5000₹63326₹133226₹213730305127₹411117
आता अर्ज करा संपर्क

योजनेची माहिती मिळवा – आवर्त ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप