View in ENGLISH 8308190461

दुप्पट आनंद घेऊन येतो... तो आपला बचत मित्र!

दाम दुप्पट योजना

दाम दुप्पट योजना — आजची बचत, उद्याची आर्थिक प्रगती!

आपण कष्टाने कमावलेल्या पैशांची योग्य बचत करून भविष्यासाठी आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. नागपूर सिटी मल्टीस्टेटची दाम दुप्पट योजना तुम्हाला मुदत ठेवीच्या माध्यमातून बचतीचे नियोजन करण्याची संधी देते.

या योजनेचा नमूद कालावधी ८२ महिने आहे. योजनेचा लागू व्याजदर, मुदतपूर्तीची रक्कम आणि इतर अटी समजून घेऊनच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

आता अर्ज करा संपर्क

योजनेची माहिती मिळवा – मुदत ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप