प्रोजेक्ट कर्ज
तुमच्या बांधकाम प्रकल्पाला द्या आर्थिक बळ!
बांधकाम प्रकल्पाचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन महत्त्वाचे असते. प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटची प्रोजेक्ट कर्ज योजना तुमच्या मदतीला आहे.
तुमच्या बांधकाम प्रकल्पासाठी कर्जाची माहिती जाणून घ्या. कर्जाची रक्कम, व्याजदर, पात्रता आणि मंजुरी संस्थेच्या नियमांनुसार व आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीनंतर ठरतील.
तुमच्या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी आजच चौकशी करा!
व्याजदर: 16%
दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कर्जदार आणि सह-कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता
- 4 पासपोर्ट साईज फोटो
- विक्री करार
- प्रॉपर्टी कार्ड
हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 3 पासपोर्ट साईज फोटो